देवमणी पांडेय - लेख सूची

मुली

आता आणखी वाट नाही पाहणार मुलीत्या घरातून बाहेर पडतीलबिनधास्त रस्त्यांवरून धावतीलउसळतील, कुदतील, खेळतील, उडतीलमैदानांतून निनादतील त्यांचे आवाजआणि हास्यध्वनी    मुली थकल्याहेतरांधावाढाउष्टीकाढा करून व रडून   त्या आता नाही खाणार मारनाही ऐकून घेणार कोणाचेही टोमणेआणि रागावणे ते  दिवस, जेव्हा मुलीचुलीसारख्या जळायच्याभातासारख्या रटरटायच्या गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्याकेव्हाच संपले  आता नाही ऐकू येणार दारांमागचे त्यांचे हुंदकेअर्धस्फुट उद्गार किंवा भुणभुणआणि आता भिजणार नाहीत …